वंदनीय पंतप्रधान नरेंद्र भाई जी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत टाकळीभान भाजपा च्या वतीने मोटर सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली ,

वंदनीय पंतप्रधान नरेंद्र भाई जी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत टाकळीभान भाजपा च्या वतीने मोटर सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली ,
टाकळीभान येथे आपल्या देशाचे वंदनीय पंतप्रधान नरेंद्र भाई जी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत टाकळीभान भाजपा च्या वतीने मोटर सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली ,
13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान घर घर तिरंगा ही मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने टाकळीभान गावांमध्ये ग्रामस्थांना मोफत झेंडे वाटप करण्याचे ठरले रॅलीमध्ये टाकळीभान मधील भारतीय जनता पार्टी चे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या रॅलीचे वरिष्ठांनी स्वागत करून अभिनंदन केले व ठीक ठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले भारत माता की जय वंदे मातरम् या घोषणांनी पूर्ण वातावरण हे देशप्रेमाने जागृत झाले,
यावेळी या रॅलीसाठी आणि या उपक्रमासाठी प्रमुख श्री नानासाहेब पवार, नारायण भाऊ काळे ,श्रीकृष्णा वेताळ,बंडू हापसे,आबासाहेब दुस ,संजय पवार, अनिल दाभाडे, ड्रायव्हर संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन बनकर,केशव रणवरे,महेश बोडखे,एकनाथ पठारे,विकास मगर,मिठू मामा थोरात,बंटी मगर,सचिन दहे,आकाश रणनवरे,विनोद आढाव,सुजित गोंडे,गौरव चितळी,गोरख खुरुद,मुकुंद लोखंडे,अक्षय थोरात,राजेंद्र उर्फ बन्या पवार,गोविंद गगन रणवरे, आधी सहभागी झाले होते,