अपघात
आळंदीच्या वडगाव चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार पाठीमागून रिक्षा ला धडकली

*आळंदीच्या वडगाव चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार पाठीमागून रिक्षा ला धडकली कोणास ही दुखापत नाही*
*आळंदी तील गतिरोधक बसवण्याची मागणीला आठवडा उलटला*
आळंदी देवाची येथील वडगाव चौक याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हजेरी मारूती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या प्रदक्षिणा रोड वर, वेगा वर नियंत्रण नसलेल्या एका कार ची पुढे चाललेल्या रिक्षाला मागून धडक बसली, काल अतिक्रमण हटाव मोठी मोहीम झाली , दोन जनाचे जीव गेले मात्र वेग काही नियंत्रणात येत नाही, आळंदी शहर राष्ट्रवादी ने या आधि च गतिरोधक बसवावे याचे प्रशासनास निवेदन दिले आहे, कार च्या मागून बसलेल्या रिक्षाच्या धडकेत कोणा सही काहीं दुखापत झाली नाही सकाळी साडे नऊ च्या दरम्यान सदर घटना घडलीय, गर्दी असती तर नक्कीच गतिरोधक नसल्याने वेग घेणाऱ्या कार मुळे जीवित हानी घडण्याची शक्यता होती.