अपघात
निधन वार्ता..डॅनियल (आबा ) दाविद हिवाळे..

निधन वार्ता..डॅनियल (आबा ) दाविद हिवाळे..
बालाजी देडगाव प्रतिनिधी…नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील डॅनियल (आबा ) दाविद हिवाळे ( वय ७० वर्षयांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे यांच्या पश्चात तीन मुलेएक मुलगी पत्नी नातवंडे जावई असा परिवार आहे देडगाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे शिक्षक बथुवेलडॅनियल हिवाळेयांचे ते वडील होते