धार्मिक
योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कोकमठाण व पंचक्रोशी ता.कोपरगाव दिनांक 02 ऑगस्ट 2022 ते 9 ऑगस्ट 2022 या कालावधीत श्री क्षेत्र कोकमठाण या ठिकाणी संपन्न होणार आहे.*

*योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कोकमठाण व पंचक्रोशी ता.कोपरगाव दिनांक 02 ऑगस्ट 2022 ते 9 ऑगस्ट 2022 या कालावधीत श्री क्षेत्र कोकमठाण या ठिकाणी संपन्न होणार आहे.*
*अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण कार्यक्रम श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते व प. पू .रमेशगिरिजी महाराज यांच्या उपस्थित आज दिनांक २१ जुलै २०२२ वार गुरुवार रोजी सकाळी ११.०० वाजता ध्वजारोहण सोहळा सप्ताह मैदान या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला* .
*या सोहळ्यास कोपरगाव तालुका, पंचक्रोशी, तसेच नगर, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील विविध मान्यवर , वारकरी व समस्त भक्त परिवार हजारोंच्या संख्येत उपस्थित होता.*