राजकिय
वडगाव ढोक सेवा सोसायटी बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात भैय्यासाहेबांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांचे सत्कार

वडगाव ढोक सेवा सोसायटी बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात
भैय्यासाहेबांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांचे सत्कार
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक सेवा सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बिनविरोध ताब्यात.
तालुक्यातील म्हत्वाची समजजानरी वडगाव ढोक सेवा सोसायटी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बिनविरोध ताब्यात. चेरमन पदी सखाराम ढाकणे व व्हा. चेरमन बजिरंग इगोले याची निवड. विजय उमेदवारचे सत्कार मा. श्री. अमरसिंह पंडित साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, मा. सभापती कुमारराव ढाकणे, सरपंच सेल ता. अध्यक्ष रमेश नेहरकर, मा. चेरमन दशरथ ढाकणे, चाटे सर, सर्व ग्रा. प.सदस्य, सेवा सोसायटी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.