महाराष्ट्रराजकिय
टाकळीभान येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ज्येष्ठ नागरिक शंकर खवले समवेत उपसरपंच कान्हा खंडागळे व ग्रामस्थ

टाकळीभान येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ज्येष्ठ नागरिक शंकर खवले समवेत उपसरपंच कान्हा खंडागळे व ग्रामस्थ करण्यात आले,
टाकळीभान येथील ग्रामपंचायतीच्या तर्फे विकास निधीतून महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक शंकर खवले यांच्या हस्ते करण्यात आला आहे.प्रभाग क्रमांक १ मध्ये लक्ष्मी माता मंदिर व दावल मलिक दर्गा येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे, काँक्रीट रस्ते, व सार्वजनिक शौचालय कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.
उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील त्रिभुवन, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबासाहेब बनकर जयकर मगर मोहन रणनवरे विलास दाभाडे सुंदर रणनवरे विलास सपकाळ अशोक गोंडे नवनाथ लोखंडे रवींद्र माळवदे अरुण माघाडे गंगाधर मुळे सुखदेव पवार सोमनाथ अबुज उपस्थित होते.