संपादकीय

प्रत्येक क्षेत्रातील मजूर असंघटित मजूर यांच्यासाठी भारत सरकारची श्रम कार्ड योजना

  • प्रत्येक क्षेत्रातील मजूर असंघटित मजूर यांच्यासाठी भारत सरकारची श्रम कार्ड योजना.

 श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे श्रम कार्ड योजना बनविण्याची आली प्रत्यक्षात याची सुरुवात 26 ऑगस्ट 2019 मध्ये सुरू झाली यासाठी सरकारकडून व्यापक मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी या योजनेची सुरुवात सरकारकडून करण्यात आली या अनुषंगाने कारेगाव येथील ग्रामपंचायत समोर श्रमिक कार्ड विषयी मजुरांमध्ये जनजागृती तसेच श्रम कार्ड नोंदणी कार्यक्रम मा. सभापती दीपक अण्णा पटारे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला यावेळी श्रमिक कार्ड चे फायदे मा सभापती दीपक पटारे यांनी सर्व मजूर असंघटित मजूर यांना पटवून दिले यावेळी अनेक मजूर श्रमिक कार्ड साठी अनेकांनी नोंदणी चालू केली या योजनेचे फायदे स्वयं रोजगारासाठी साहायता घर बांधकामासाठी आर्थिक मदत मुलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत शारीरिक आजारांवरील उपचारासाठी मदत मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहायता तसेच कोणत्याही सरकारी योजनांसाठी फायदेशीर तसेच दोन लाखांपर्यंत विमा या सर्व कार्डाची खास वैशिष्ट्ये आहे यासाठी कुठल्याही प्रकारची धनराशी भरण्याची आवश्यकता नसते या श्रम काढा साठी इमारत बांधकाम वीट बांधकाम रिक्षा चालक पेंटर सलून दुकानदार शेतमजूर घरकाम ड्रायव्हर अशा कामगार हमाल फॅब्रिकेशन लोहार काम रस्त्यावरील वस्तू विक्रेते शिलाई मशीन कामगार व सर्व असंघटित कामगारांसाठी अतिशय उपयुक्त आहे असेही यावेळी सभापती पटारे यांनी सांगितले यावेळी श्रम कार्ड नोंदणी कार्यकर्ते राहुल बारसे सुधीर शिंदे जया गायकवाड विमल मोरे श्रमिक कार्ड नोंदणी करतानी आवश्यक कागदपत्रे मजुरांना यावेळी सांगितले ते पुढील प्रमाणे आधार कार्ड झेरॉक्स चालु बँक खाते झेरॉक्स वय वर्ष 16 ते 59 असे असावे तसेच आधार कार्ड ची मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक आहे तसेच श्रम कार्डधारक हा आयकर भरणारा नसावा जास्तीत जास्त मजुरांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले या कार्यक्रमा वेळी माजी सभापती पंचायत समिती श्रीरामपूर दीपक अण्णा पटारे सरपंच आनंद वाघ ग्रामसेवक भालदंड तसेच मजूर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे