पोलिसांकडून उत्तर प्रदेशच्या टोळीला अटक तपासात आठ गून्हे केल्याची कबुली*

आळंदी पोलिसांकडून उत्तर प्रदेशच्या टोळीला अटक तपासात आठ गून्हे केल्याची कबुली*
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
भोसरीतील धावडे वस्ती येथे राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील चार गुन्हेगारांना आळंदी पोलिसांनी भिडे ठोकले आहे हे आरोपी आळंदी मरकळ गोळेगाव सोडू वडगाव घेण्यात या परिसरात इलेक्ट्रिक डीपी मधून तांब्याच्या तारा आणि ऑइल चोरी करून विकत होते एक लाख 68 हजार रुपयांचा तांब्याच्या तारा आणि दोन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आळंदी पोलिसांना यश आले आहे सखोल तपास केला असता सदर गुन्हेगारांनी आठ गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की संगम मोलाई राजभर (वय 19. रा. उत्तर प्रदेश) मोहित तेजबहादुर सिंग (वय.29.रा.उत्तरप्रदेश,) आकाश अखिलेश चौबे (वय 19. रा. उत्तरप्रदेश) इबातुल्हा बरकातुल्हा शेख ( वय 19 रा. उत्तरप्रदेश) हे चारी आरोपी सोळूखंड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांच्या खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा होतील मोठ्या शेतापीने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले. आणि मोठे शिताफीने या चारही आरोपींना अटक केली आहे यापैकी संगम मोगलाई यांच्याकडे गोणीमध्ये लोखंडी कटर लोखंडी पाना हेक्सा ब्लेड चोरी करण्याचे साहित्य आढळून आलेले आहे आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग रमेश पाटील पोलीस उपनिरीक्षक बी एम जोंधळे. पोलीस हवालदार आर एम लोणकर. पोलीस नाईक बी.बी सानप. पोलीस शिपाई आढे.पोलिस शिपाई गर्जे. पोलीस शिपाई पालवे यांनी विशेष कर्तबगारी दाखवत सदर आरोपींना अटक केलेली आहे भारतीय विद्युत उपकरण 136 प्रमाणे आळंदी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 20 2023 प्रमाणे गुन्हे रजिस्टर ला गुन्हा दाखल होता सदर तपास करता आठ गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिले असून त्यांच्याकडून दोन मोटरसायकल 70 हजार रुपये किमतीच्या तसेच दोन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल तांब्याच्या तारा रक्कम रुपये एक लाख 38 हजार किमतीच्या मिळून आलेल्या आहेत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे करत असून इतर आरोपी यांच्याबरोबर समाविष्ट आहेत किंवा नाही याबाबत सखोल तपास आळंदी पोलीस करत आहेत