अपघात
कै. बाळासाहेब दिनकर रणनवरे

कै. बाळासाहेब दिनकर रणनवरे
टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दिनकर रणनवरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 50 वर्ष होते. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी,दोन मुले, व दोन भाऊ असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे