किड्स किंग्डम अकॅडमी सोनई यांच्याकडून शिक्षक दिनानिमित्त महात्मा फुले बालसंगोपन केंद्रास अति आवश्यक लागणारी पिठाची गिरणी भेट

किड्स किंग्डम अकॅडमी सोनई यांच्याकडून शिक्षक दिनानिमित्त महात्मा फुले बालसंगोपन केंद्रास अति आवश्यक लागणारी पिठाची गिरणी भेट
*किड्स किंग्डम अकॅडमी सोनई यांच्याकडून शिक्षक दिनानिमित्त महात्मा फुले बालसंगोपन केंद्रास अति आवश्यक लागणारी पिठाची गिरणी भेट देण्यात आली.*
–
महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगाव अंतर्गत अनाथ निराधार भटक्या विमुक्त गरीब गरजू शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी कार्य चालू असून. सोनई येथून आलेले किड्स किंग्डम अकडमी प्राचार्य शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडून महात्मा फुले बालसंगोपन केंद्रास लागणारी अत्यावश्यक पिठाची गिरणी भेट देण्यात आली. प्रमुख उपस्थित
सौ. कीर्ती सचिन बंग, मुख्याध्यापिका, श्री.सचिन बंग सर सौ. पल्लवी बेल्हेकर सहशिक्षिका, श्री. विनायक तात्या दरंदले, (पत्रकार),श्री.सुशील मोठे सर, श्री. प्रवीण ढाले सर श्री.सागर हापसे सर श्री.निलेश बाराहाते सर श्री.कुमार डमाले सर,श्री.सतीश सर,
सौ.हर्षाली बागुल मामा, सौ.प्राजक्ता सोनवणे मॅडम,अमिशा बंब मॅडम, प्रमिला लक्ष्मण फाटके, अश्विनी प्रकाश वरघट,आदी मान्यवर उपस्थित होते, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.काशिनाथ चौगुले यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत केले सदरील कार्यक्रमास बालसंगोपन केंद्राचे अधिकशिका सौ.स्वाती मेनगर मॅडम, मदतस सौ.सुनिता ठोंबरे ताई, उपस्थित होते.