अपघात
रमेश गायकवाड यांना मातृशोख

रमेश गायकवाड यांना मातृशोख
टाकळीभान येथील कलाबाई नारायण गायकवाड वय ८० यांचे वृद्धापकाळाने नुकतीच निधन झाले आहे, त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माननीय शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक( मुंबई), रमेश गायकवाड व सुरेश गायकवाड, पार्वती पवार व लता जाधव यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने गावात हाळहळ व्यक्त केली जात आहे,