महाराष्ट्र

गोंडेगाव ग्रामपंचायतचे वतीने देश सेवेत असणाऱ्या सैनिकांचा सत्कार

गोंडेगाव ग्रामपंचायतचे वतीने देश सेवेत असणाऱ्या सैनिकांचा सत्कार

मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत स्वातंत्र्यदिनी देशाच्या सेवेमध्ये जे सैनिक तीनही सैन्य दलात कार्यरत आहे त्यांचा सत्कार गोंडेगाव ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला तसेच जे सैनिक आपल्या कर्तव्यावर आहे त्यांच्या ऐवजी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला
यामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला या मध्ये
विजय मच्छिंद्र फोपसे
सुनील रावसाहेब आमले
अश्विनी सदाशिव आमले
मुनीर रशीद सय्यद
रामनाथ सोमनाथ पवार
राहुल आप्पासाहेब म्हैस
या सैनिकांचा सत्कार ग्रामपंचायत गोंडेगाव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच सागर बढे उपसरपंच रवींद्र आमले ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जगताप ग्राम विकास अधिकारी ए.एन. खर्डे विजय कासार अनिल आमले चंद्रकांत कदम शिवाजी पिंजारी दत्तात्रय बढे कृष्णा बढे सदाशिव आमले रशीद सय्यद ग्रामपंचायत कर्मचारी संदीप शेलार दत्तात्रय सोनवणे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे