अपघात
निधन वार्ता कै गणेश थोरात

निधन वार्ता कै. गणेश थोरात
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी येथील युवा उद्योजक( हॉटेल व्यावसायिक) कै गणेश कारभारी थोरात यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय 42 वर्षे इतके होते अतिशय मनमिळावू स्वभाव सतत हसरा चेहरा विनोदी शैलीतून सतत बोलणे सर्वांना भारावून टाकणारे व्यक्तिमत्व होते त्यांच्या जाण्याने मानोरी सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील भाऊ चुलते भाऊजाई असा मोठा परिवार आहे
ते मानोरी सोसायटीचे माजी चेअरमन व तथा विद्यमान संचालक नवनाथ थोरात यांचे ते पुतणे होत