महाराष्ट्र
इंद्रायणी प्रदूषणाबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधानसभेला धरले धारेवर*

*इंद्रायणी प्रदूषणाबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधानसभेला धरले धारेवर*
*पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहे याचा ही घेतला समाचार*
कारवाईची केली मागणी
आळंदीकर यांच्या आरोग्याचा घातक दूषित पाण्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधानसभा दणानुन सोडली.
पिंपरी चिंचवड चा घाणेरडे पाणी नदीमध्ये सोडले जाते वारकरी भाविकांना पर्याय नाही ग्रामस्थ आळंदीकरांना हे पापडव लागत आहे याबाबत विधानसभेत सडेतोड भूमिका घेतल्याबद्दल आमदार दिलीप मोहिते पाटील यांचेवर आळंदीकर यांच्या कडून मोठ्या प्रमाणात कौतुक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान खेळ आळंदी विधानसभेचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मात्र या तालुक्याची पालकत्वाची जबाबदारी माझी आणि खेड तालुक्यातील प्रत्येक प्रश्न माझ्या घरातील प्रश्न म्हणून आळंदीचे प्रश्न बाबत आग्रही राहिलो आणि राहणार अशी भूमिका व्यक्त केली आहे