ग्रामीण भागातील दोन मुलींची पोलीस उपनिरीक्षक पदी.निवड
ग्रामीण भागातील दोन मुलींची पोलीस उपनिरीक्षक पदी.निवड
सोनई दि 25. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ग्रामीण भागातील दोन मुलींची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी हे सुद्धा एमपीसी यूपीएससी परीक्षेत यश संपादन करू शकतात या आधी शहरी भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी हे यश संपादित करत होते मात्र आता ग्रामीण भागातील मुले व मुली सुद्धां यश संपादन करू लगले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे नाही हे त्यानिमित्त सिद्ध होत आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचे साईदीप करिअर पॉईंट मध्ये या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता निवड झालेल्या कुमारी सुवर्णा भगवान काळे ही देहरे गावची रहिवासी आहे तर कुमारी गायत्री भास्कर तारडे ही ब्राह्मणी या गावची रहिवासी आहे या दोन मुलींनी लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केले आहे त्याची पोलीस उपनिरीक्षक पदांवर निवड झाली आहे त्याचा यशाबद्दल संस्थेच्या वतीने निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मारुती दरंदले सोन्ईचे माजी उपसरपंच संदीप कुसळकर पत्रकार मोहन शेगर एडवोकेट भास्कर तारडे रोहिदास कोठवळ, दीपक डोईफोडे, गोविंद वने प्रकाश गडाख अनिल निमसे तसेच पालक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सोमेश्वर मोकाटे, शुभांगी बेल्हेकर, सुनिता बोरूडे, रामेश्वर शिरसाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे. सूत्रसंचालन साईदीप करिअर पॉईंट्स व यशोदीप अभ्यासिकेचे संचालक साईनाथ गायके सर यांनी केले तर आभार अशोक जाधव सर यांनी मांनले