अठरा वर्षा पासुन बंद असलेला रस्ता झाला खुला.

अठरा वर्षा पासुन बंद असलेला रस्ता झाला खुला.
खेडले परमानंद रस्त्यालगत असलेल्या गट नंबर २३७ व २३८ मधील शेतकऱ्यांच्या वादात पडलेल्या सुमारे अठरा वर्षा पासुन बंद असलेला रस्ता नेवासा तहसीलदार यांच्या आदेशानुसार सोनईचे तलाठी विजय जाधव यांनी दोन्ही बाजूंच्या शेतकर्यांनी एकत्रीत बसवुन यशस्वी तोडगा काढुन रस्ता खुला करुन दिला मा नेवासा तहसीलदार यांच्या आदेशा अन्वये शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जाण्या येण्या साठी बंद असलेला रस्ता सुमारे अठरा वर्षा नंतर खुला झाल्याने परिसरातील शेतकर्यांनी स्वागत केले आहे शासनाने शिव रस्ता खुले करण्याचे आदेश दिले आहेत त्याचाच एक भाग म्हणून बंद व वादातीत रस्त्याचे वाद प्रशासनाकडून मिटविले जात आहेत या वेळी खेडले परमानंद चे तलाठी चंदकांत नवाळी गणेशवाडी चे तलाठी रोहन पतंगे वजारवाडी तलाठी शशिकला तांबे बेल्हेकरवाडीचे माजी सरपंच कानिफनाथ येळवडे,विजय दारकुडे पोपट घावटे,व परिसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते