धार्मिक
ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष भारूड सम्राट व युवा किर्तन कार शिवाजी महाराज शेळके यांनी शेमारु मराठी बाना वरती गायले भारुड

ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष भारूड सम्राट व युवा किर्तन कार शिवाजी महाराज शेळके यांनी शेमारु मराठी बाना वरती गायले भारुड
ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था बारामती खंडोबा नगर संस्थापक अध्यक्ष भारूड सम्राट व युवा किर्तनकार शिवाजी महाराज शेळके यांनी शेमारु मराठी बाना वरती गायले भारुड या मध्ये संस्थेच्या मुलानीं या मध्ये सहभागी झाले होते
भारुडाच्या माध्यमातुन अनेक लोकांना उपदेश दीले की वेसन ही गोष्ट वाईट आहे या वेसेना पायी अनेकांचे घरे ऊधवस्त झाले आहे
या भारूडाला चागंल्या प्रकारे प्रतीसाद मिळाला प्रतेकाने या भारुडाचा टीव्ही चैनल वरी बघवुन अनेकाना या भारुडाला वा वा केले आणि शेमारु मराठी बाना या वाहिनीने
ह भ प शिवाजी महाराज शेळके यांना पांडुरंगाची मुर्ती देऊन संम्नान केला