महाराष्ट्र
येथे एकल महिला संघटनेच्या वतीने 23जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करण्यात आला,

टाकळीभान येथे एकल महिला संघटनेच्या वतीने 23जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करण्यात आला,
सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ, यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन सुशिलाबाई जाधव ,तिलातमा शिंदे, यांच्या हस्ते करण्यात येऊन, आंतरराष्ट्रीय विधावा दिन साजरा करण्यात आला,
यावेळी संघटनेचे अध्यक्ष मंगल जाधव उपाध्यक्ष मंगल खरात अरुणा पाबळे, मीरा जाधव, सुनीता शिरसाठ ,अरुणाबाई गव्हाणे, लताबाई पटारे, सुनीता कुदळे, जनाबाई पाटेकर, ललिता गव्हाणे आशाबाई शेख, आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते,