टाकळीभान येथे हनुमान मंदिर परिसरात परमपवित्र 101 फूट भगव्या ध्वजाचे मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात आले,
याप्रसंगी धर्म रक्षक सागर भैया बेग ,अमोल जगताप, सोनू बेग, अंकुश जेथे, टिपू भाऊ बेग, गणेश बोरुडे, सुमित साबणे, उपसरपंच कानोबा खंडागळे, यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी कानोबा खंडागळे आपल्या भाषणात म्हणाले, लवकरच इंजिनीयरच्या साह्याने प्लॅन काढून, बांधकाम करण्यात येईल ,आपले आराध्य दैवत परमपूज्य भास्करगिरी महाराजांच्या शुभास्ते हस्ते, भव्य दिवे ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल,
यावेळी तंटामुक्ती उपाध्यक्ष विलास सपकाळ ,बंडू नागले, गणेश कोकणे, सुनील बोडखे रघु शिंदे राहुल कोकणे पांडू मगर, बहिरट , अक्षय कोकणे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.