महाराष्ट्र
धनगर सोशल ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय सोशल मीडिया प्रमुख पदी – सुनिल खामगळ यांची निवड..*

*धनगर सोशल ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय सोशल मीडिया प्रमुख पदी – सुनिल खामगळ यांची निवड..*
धनगर सोशल ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय सोशल मीडिया प्रमुख पदी – सुनिल खामगळ यांची निवड करण्यात आली आहे. संघटना बळकट करण्यासाठी व संघटनेचे ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ही निवड श्री.बबनराव आटोळे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने ही निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय सोशल मीडिया प्रमुख ही जबाबदारी संपूर्णपणे सुनील खामगळ यांच्या कडे सोपविण्यात आली आहे.
धनगर समाजामध्ये होणारे अत्याचार व समाज होणाऱ्य अन्यायाविरुद्ध लढा या संघटनेच्या माध्यमातून होणार आहे. व समाजाला न्याय मिळवून समाज एकजूट करण्यात येणार आहे . अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे यांनी सांगितले.
या निवडीबद्दल सुनिल खामगळ यांनी धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे सर्व टीम चे आभार मानले.