लोकप्रिय खासदार डॉ. प्रितम ताईसाहेब मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मन की बात

मन की बात लोकनेत्या मा.पंकजा ताईसाहेब मुंढे यांच्या आदेशानुसार बीडच्या लोकप्रिय खासदार डॉ. प्रितम ताईसाहेब मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मन की बात
लोकनेत्या मा.पंकजा ताईसाहेब मुंढे यांच्या आदेशानुसार बीडच्या लोकप्रिय खासदार डॉ. प्रितम ताईसाहेब मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संत भाऊ बाबा सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ संजय तांदळे साहेब तसेच प्रतिष्ठान कार्याध्यक्ष श्री घुले गोपीनाथ व एस.टी. बँक संचालक श्री बंडु भाऊ बारगजे युवा नेते बाळासाहेब सानप कोषाध्यक्ष श्री भास्कर आण्णा ढाकणे डॉ.सुभाष ढाकणे गेवराई भा.ज.पा.तालुका अध्यक्ष प्रकाश काका सुरवसे सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री हारीभाऊ गिते केंद्रीय मुख्याध्यापक श्री अर्जुनराव बारगजे सर किशोर काका जवकर फुलशंकर आप्पा वंजारी सेवा संघ गेवराई अध्यक्ष श्री बाळासाहेब बटुळे श्री ढाकणे सर संतोष वनवे श्री चौधर सर कुटे सर आणि संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव शाळेतील शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते