कृषीवार्ता

टाकळीभानला शनिवार पासून मोकळा कांदा लिलावाला सूरवात.)

टाकळीभानला शनिवार पासून मोकळा कांदा लिलावाला सूरवात.)

 

कृषी उत्पन्न बाजार समीती श्रीरामपूरच्या उपबाजार टाकळीभान मध्ये येत्या शनिवार पासून मोकळा कांदा लिलावाला सूरवात होत आहे.

      बाजार समीतीच्या टाकळीभान उपबाजार आवारात येत्या मंगळवार व शुक्रवार रोजी कांदा गोणी मार्केट पुर्ववत सुरु होत असुन या आधी टाकळीभान मार्केटला शेतकऱ्यांनी चांगला प्रतीसाद दिलेला आहे यापुढे ही मंगळवार पासुन शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्री साठी आनावा असा मार्केट सुरू करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

        कृषी उत्पन्न बाजार समीती प्रशासनाच्या निर्णयानुसार दर शनिवार व रविवार या दोन दिवशी शेतकऱ्यांच्या मोकळा कांदा लीलाव करण्यात येणार असल्याचे ठरले असुन जास्तीत जास्त शेतकऱ्यानी मोकळा कांदा टाकळीभान मार्केटला स्वतःच्या वाहनात विक्री साठी आनावा असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक दिपक नागरगोजे व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी केले आहे.  

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे