राजकिय
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अहमदनगर उत्तर जिल्हा प्रमुखपदी…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अहमदनगर उत्तर जिल्हा प्रमुखपदी…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अहमदनगर उत्तर जिल्हा प्रमुखपदी प्रमोद अण्णा लबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीरामपूर यांच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, ज्येष्ठ शिवसेना नेते अशोकराव थोरे मामा, अरुण पाटील, जिल्हा उपप्रमुख देविदास सोनवणे, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, उपतालुकाप्रमुख प्रदीप वाघ ,शरद भणगे, सुनील गायकवाड( पप्पू महाराज) विजय बडाख, शहर प्रमुख अतुल शेटे, उपशहर प्रमुख शिंदे ,नाईक पाटील देवळाली प्रवराचे कडू पाटील, ढोकचौळे पाटील, कोपरगावचे असलमभाई, कोपरगावचे उपशहर प्रमुख व श्रीरामपूरचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.