नोकरी

खिर्डी तलाठी सजेसाठी घेतला कर्तबगार या तलाठ्यांनी चार्ज.

खिर्डी तलाठी सजेसाठी घेतला कर्तबगार या तलाठ्यांनी चार्ज.

 

श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी तलाठी कार्यक्षेत्रात वांगी खुर्द वांगी बुद्रुक गुजरवाडी खिर्डी ही गावे येतात या गावासाठी कर्तबगार तलाठी म्हणून प्रवीण सूर्यवंशी यांनी या सभेसाठी पहिले काम केले होते परत याच गावांचा तलाठी म्हणून ॲडिशनल चार्ज घेतल्यामुळे त्यांचे नागरिकांच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आले. यावेळी तलाठी सूर्यवंशी यांनी सांगितले की माझं मुख्य तलाठी ऑफिस श्रीरामपूर असून मला दोन खिर्डी तसेच इतर अजून एक तलाठी ऑफिस एडिशनल चार्ज आहे माझ्याकडून कोणत्याही प्रकारच्या कामाची अडचण राहणार नाही वेळ कमी व कामे ज्यादा असल्यामुळे नागरिकांनी माझ्याशी संपर्क करून त्यांची कामे कशी सोयीस्कर होतील यासाठी मी सदैव प्रयत्न करीन याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच संजय भिसे अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हाध्यक्ष धनंजय माने, रुद्रा न्यूज चे मुख्य संपादक नारायण चोरमले पत्रकार कानिफनाथ पवार दिलीप ननवरे जगताप जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे