महाराष्ट्र
पत्रकार गणेश ढाकणे यांचा वाढदिवस छत्रपती शाहू महाराज रिक्षा युनियन यांनी केला साजरा

पत्रकार गणेश ढाकणे यांचा वाढदिवस छत्रपती शाहू महाराज रिक्षा युनियन यांनी केला साजरा
पत्रकार गणेश भाऊ यांचा वाढदिवस साजरा करताना छत्रपती शाहू महाराज रिक्षा युनियन गेवराई चे सहकारी मित्र मुकेश भाऊ खाडे सतिष प्रधान अक्षय चोरमोले सोमा शिंदे अक्षय शिंदे जाधव सरकार आणि सर्व मित्र परिवार यांनी प्रत्येक्ष अ प्रत्येक्ष फोन करून व भेट देऊन शुभेच्छा दिल्या व वडगाव ढोक चे युवा उद्योजक आमचे मित्र श्री सचिन दादा ढाकणे व क्रुष्णा ढाकणे सखाराम सोनवणे चिलु महाराज यांनाही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद