अपघात
कै. भागवत धोडींबा बेल्हेकर

कै. भागवत धोडींबा बेल्हेकर
नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील वारकरी संप्रदायातील भागवत धोडींबा बेल्हेकर वय १०० यांचे व्रुध्दपकाळाने दुख:द निधन झाले . त्यांचे पश्चात दोन मुले, दोन मुली, एक बहीण, सुना, चार नातवंडे, तिन नाती, पंतु असा मोठा परिवार आहे. विठ्ठल व नानासाहेब बेल्हेकर यांचे ते वडील होते . तर आप्पासाहेब, लक्ष्मण ,अमोल व पत्रकार गणेश बेल्हेकर यांचे ते आजोबा होते.
—