अपघात
निधन वार्ता कै. सत्यम बाळासाहेब काळे

निधन वार्ता कै. सत्यम बाळासाहेब काळे
बेलापुर येथील चिरंजीव सत्यम बाळासाहेब काळे यांचे वयाच्या २५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले येथील ब्रम्हवृंद समाज सेवा संघाचे कार्यकर्ते बाळासाहेब गोविंद काळे (गुरु )यांचे ते चिरंजीव होत तसेच बेलापुर पत्रकार संघाचे सदस्य दिपक काळे यांचे पुतणे होते त्याचे पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे