वडगाव ढोक सेवा सहकारी चेअरमन पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सखाराम दादा ढाकणे व बजरंग इंगोले बिनविरोध यांची निवड*

*वडगाव ढोक सेवा सहकारी चेअरमन पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सखाराम दादा ढाकणे व बजरंग इंगोले बिनविरोध यांची निवड*
वडगाव ढोक सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय झाला असून चेअरमन पदी सखाराम दादा ढाकणे
व्हॉ.चेअरमन पदी बजरंग इंगोले यांची निवड करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक सेवा सहकारी सोसायटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार बिनविरोध निवड झाली असून चेअरमन पदी सखाराम ढाकणे व व्हाईस चेअरमन बजरंग इंगोले यांची निवड करण्यात आली आहे सर्व निवडीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा.आ.श्री अमरसिंह पंडित व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिह पंडित, सरपंच सेल तालुकाध्यक्ष सरपंच रमेश भाऊ नेहरकर वडगाव ढोक,
मा. चेअरमन दुसरा ढाकणे महादेव चाटे सर, शंकर बोर्डे ,डॉक्टर प्रल्हाद ढाकणे, केशव नन्नवरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.