अपघात
निधन वार्ता.विजय भीमसेन पुंड.

निधन वार्ता.विजय भीमसेन पुंड.
टाकळीभान येथील विजय भीमसेन पुंड, वय 30 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे,त्यांच्या पश्चात पत्नी ,आई ,वडील,एक भाऊ ,असा परिवार आहे, त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे,