अपघात
कै. विणुबाई भोसले
कै. विणुबाई भोसले
टाकळीभान येथील विणुबाई अंतवन भोसले यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचे मृत्यू समय 70 वय होते त्यांच्या पक्षात दोन मुल एक मुलगी असून अशोक भोसले टेलर यांच्या त्या मातोश्री होते त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त केली जात आहे