मानोरी येथील अंबिका माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

मानोरी येथील अंबिका माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
मानोरी येथील अंबिका माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
मानोरी तालुका राहुरी येथील अंबिका माध्यमिक विद्यालयातील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियाना अंतर्गत माननीय शिक्षण अधिकारी साहेब यांच्या सूचनेद्वारे दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी हर घर झेंडा या मोहिमे अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त अंबिका माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानोरी यांच्याकडून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यालयाचे सुमारे 500 मुला मुलींनी घोषवाक्य लिहिलेले फलक हातात घेऊन व तिरंगा ध्वज घेऊन गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली होती हरघर तिरंगा हे विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावाला व ग्रामस्थांना घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय गुंजाळ सर यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक घरावर व कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकावा असे आवाहन करत आचारसंहिता समजावून सांगितली तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री पारखे सर डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव पाटील आढाव संचालक रवींद्र म्हसे भागवत आढाव यांनी ध्वजा संबंधी माहिती देऊन प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या घरावर ध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले या वेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच हाजी अब्बास भाई शेख दयावान बापूसाहेब डोंगरे शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष महेंद्र पाटील आढाव अजय गुंजाळ शिवाजी उरमोडे बाबुराव मकासरे गोरक्षनाथ गुंड शिक्षक डमाळे सर घुमे सर म्हसे सर तांबे सर शिक्षिका तावरे मॅडम खोबरे मॅडम
बर्डे मॅडम बडे मॅडम लांबे मॅडम गुलदगड मॅडम क्षीरसागर मॅडम मोघे मॅडम व तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते