कोपरे येथे भास्करगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची उत्साहात सांगतात

कोपरे येथे भास्करगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची उत्साहात सांगतात.
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील कोपरे येथे अखंड हरिनाम सप्ताह विविध कार्यक्रमानि पार पडला अखंड हरिनाम सप्ताह वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे टाळ आणि निनाद भगव्या पताकांची दाटी जय हरी नामाचा जय घोष अशा मंगलमय वातावरणात कोपरे येथे खंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला
यावेळी परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांनी भगवंताचे विचार आचरणात आणल्यास सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तसेच प्रत्येकाने हर हर तिरंगा घर घर तिरंगा आपल्या घरावर लावून त्याचा सन्मान करावा अशे भाविकांना संबोधित केले
अखंड हरिनाम सप्ताह वारकरी संप्रदायाचा परंपरेनुसार काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ व नामांकित कीर्तनकारांचा कीर्तनाने तसेच महाप्रसादाचे आयोजन दररोज करण्यात आले होते ग्रामस्थ bhavikani(भाविकांनी) आनंदाने सहभागी होऊन अखंड सेवा अर्पण केली
सप्ताह समितीचे धार्मिक विधी पार पाडल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले



