देश-विदेश
टाकळीभान जि. प. शाळेने राबवले हर घर तिरंगा अभियान…

टाकळीभान जि. प. शाळेने राबवले हर घर तिरंगा अभियान…
टाकळीभान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळीभान येथे हर घर तिरंगा या अभियानाची सुरुवात प्रभात फेरी आणि तिरंग्याची माहिती देऊन करण्यात आली. यावेळी गावातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन फेरी काढली.व हर घर तिरंगा अभियान राबविले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अनिल कडू, कुमार कानडे, शिवाजी पठारे, संगीता उंडे, निशा भोसले, सुनिता जाधव ,उज्वला पाचरणे ,जया चव्हाण आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.