कोळगाव प्रकरणी अखेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल….
महाराष्ट्रात गाजलेले कोळगाव येथील मुलींच्या छेडछाड प्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप
कोळगाव प्रकरण अखेर पुणे स्टेशन मिडे गुन्हे दाखल….
संपूर्ण महाराष्ट्र गाजले कोगाव येथील मुलिंच्याछछाड प्रकरण व्हायली झालेल्या व्हिड विद स्वीप्टर अखेर बेलवंडी पोलीस्ट स्टेशन येथ पॉलीस कॉन्स्टेबल वानरैस फ्रैंक्चरनकर यानि फिरेड्याद दाखल केली। तर मुलींचीछेद प्रकरणावरुन “दशा आछा दाखला” सुधा गुंझा झाझा हे।
बेलवंडी पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल शिपणकर यांनी दिनांक 11/07/ 2022 रोजी रात्री उशिरा कलम 143, 147, 505 (2) 506 प्रमाणे दीपक प्रकाश लगड, बंडू कवडे, नंदकुमार आबासाहेब लगड, कावेरी घोंडगे (महिला) यांच्यासह दहा ते पंधरा लोकांविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे. त्यामध्ये दि.05/07/22 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास दौंड ते नगर रोड लगत कोळगाव शिवारात पेट्रोल पंपाजवळ वरील आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून आकाश उर्फ दत्ता विकास कदम याला विविध प्रश्न विचारले, त्याच्या अंगातील शर्ट काढला, त्याचे डोक्याचे केस काढले व त्यास ” तू चांभार जरी असला तरी तुझा कार्यक्रमच” असे बोलून दोन समाजात शत्रुत्व व द्वेष भावना किंवा दृष्टत्व निर्माण होण्याच्या उद्देशाने बोलताना व्हिडिओ क्लिप मध्ये दिसून आल्याचे म्हटले आहे . यावरून वरील सर्वांवर फिर्याद दाखल झाली आहे.
तसेच ज्यात का लैन टैक्शड अष्टाध्याय मुलींची छेडे 12 जुलाई 2022 लूसी 1.39 वाज्याद नोंदवली। त्यविदा फिर्यादी, तिची चुलत बहीण व मैत्रीन य्यनी असे म्हतले आहे की, दिनांक 05 जुलारी 22 सूरी 1.30 वाजण्याच्या सुमारास कोळगाव शिवा ओढ्यात बाणाऱ्याजवळ तकनीकी वायुयान विशेषज्ञ दत्ता विकास चरण रा. कोळगाव यांनेयादी, तिचिचुलत बहिन और मैत्रीचा क्लास सुतल्यंतर घराकडे सायाकलवर जात असता त्यांचा टेक्स्टलाग करून मोटरसायकल आडवी लावून मुलिंकडे पाहत लघवीली। त्यानना लज्जा असे वर्तन करून सिगाट पेटवून सिगारेटा दूर तोंडावर फुंकला। व मुलिंना उद्देशन “तिन्ही पण माल एकच नंबर आहे” असे अपशब्द वापरून तुम्हाला मी त्रास देईल असा दम देऊन निघून गेला। असे फिर्यादीत म्हितल्य कर्मचारी 354(डी), 341, 506,
या प्रकरणामुे गेल्या आठ दिन की स्थिति पातळी पर्यंत या प्रकरणाची मोठिया प्रमाणिकता चर्चा झली और सामाजिक मिडियाच्या मोड भिन्न भिन्न घटक पाठपुरावाट करतून तसेच डाइरेक्टरी भगत, क्रिया देऊन अखेर गुन्हांड करण पाडले। या प्रकरणामुळे कोळगाव मधील वायुमंडल मोठ्या प्रमाणिक ढवळून निघाले आहे।