कोल्हार भगवतीपुर येथे श्रावणमासा निमित्त श्री साई चरित्र पारायणाचे आयोजन*

*कोल्हार भगवतीपुर येथे श्रावणमासा निमित्त श्री साई चरित्र पारायणाचे आयोजन*
कोल्हार-भगवतीपुर(ता.राहाता)येथे श्री भगवती माता श्री साईमंदिरात श्री साई भगवती ग्रुप व ग्रामस्थ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्रावण महीन्यात उच्छव साजरा केला जातो श्रावण मासानिमित्त आयोजित श्री साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते(वर्ष १४ वे) या सोहळ्यास खासदार डॉ सुजयदादा विखे यांनी उपस्थीती दर्शवली याप्रसंगी माजी सरपंच ऍड सुरेंद्र खर्डे पाटील,विखे पाटील कारखान्याचे संचालक धनंजय दळे,संचालक स्वप्नील निबे,प्रवरा बँकेचे माजी उपाध्यक्ष अशोक असावा,भगवतीपुरचे सरपंच दत्ता त्रय राजभोज,उपसरपंच प्रकाश खर्डे,माजी संचालक भास्कर दि खर्डे,देवालय ट्रस्ट चे सदस्य श्रीकांत खर्डे,अमोल थेटे,पंढरी खर्डे,भरत खर्डे,गोरख खर्डे,विलास खर्डे ,श्रीकांत बेंदे ,संतोष लोखंडे,दगडू बोरूढे, माजी संचालक राजेंद्र खर्डे,भाऊसाहेब रांधवणे,अरुण निबे यांच्या सह ग्रामस्थ व परिसरातील कार्यकर्ते साई चरित्र पारायन सोहळ्यास बसलेले पारायणार्थी उपस्थित होते.