छत्रपती संभाजी चौकात graduate चहा व लस्सी उद्घाटन समारंभ

छत्रपती संभाजी चौकात graduate चहा व लस्सी उद्घाटन समारंभ
कारेगाव येथील नितीन भारत व स्वप्निल तर्हाळ यांनी छत्रपती संभाजी राजे चौक अशोक नगर येथे graduate चहा व लस्सी शाखा क्रमांक 23 भव्य उद्घाटन समारंभ मुळा प्रवराचे संचालक युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे साहेब यांच्या शुभहस्ते झाले .त्याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे , शेतकरी संघटनेचे सुभाषराव पटारे, ह भ प अमोल महाराज बडाख, ह भ प परमेश्वर महाराज भारत , माजी सभापती सुनीताताई गायकवाड, रामदास पटारे , डॉक्टर मंगेश उंडे, निलेश उंडे (उप अधीक्षक भूमी अभिलेख नांदेड), माजी सरपंच आशिष दौंड, सरपंच आनंद वाघ कारेगाव ग्रामपंचायत, सदस्य सुनील पटारे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर उंडे , सोसायटीचे संचालक मंगेश पटारे, ग्रामपंचायत सदस्य प्रणव भारत, अमोल पटारे ,सुनील भवार ,पप्पू पटारे ,स्वप्निल लांडे, राजेंद्र लांडे, संदीप डोळस ,महेश पटारे, विकास तर्हाळ ,रघुनाथ भारत, नंदू तर्हाळ ,ज्ञानेश्वर साठे, सुनील गोरे आदी उपस्थित होते.