कृषीवार्ता
महात्मा फुले लिखित तृतीय रत्न नाटकाचे सादरीकरण नगरशहरात उत्साहापुर्ण वातावरणात संपन्न*

*महात्मा फुले लिखित तृतीय रत्न नाटकाचे सादरीकरण नगरशहरात उत्साहापुर्ण वातावरणात संपन्न*
*-महात्मा फुले लिखित तृतीय रत्न नाटकाचे सादरीकरण नगरशहरातील सहकार सभागृहात उत्साहापुर्ण वातावरणात संपन्न झाले,त्याबद्दल महाज्योती संस्था व अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.छगनरावजी भुजबळ साहेबांचे श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य वतीने मनस्वी आभार*
*तृतीयरत्न नाटकातील सर्व पात्रांसमवेत श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड, नगर तालुका सल्लागार लवेशजी गोंधळे, फुले ब्रिगेडचे भिंगार शहराध्यक्ष संतोष हजारे व आदि मान्यवर उपस्थित होते.*