आरोग्य व शिक्षण
टाकळीभान येथे ग्लोबल सिस्टम इंटरनॅशनल स्कूल मध्ये १ मे महाराष्ट्र दिन” मोठ्या उत्साहात साजरा

टाकळीभान येथे ग्लोबल सिस्टम इंटरनॅशनल स्कूल मध्ये १ मे महाराष्ट्र दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी पालक श्री. सुयोग सुभाष माने(R.T.O.), सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक कार्यालय, जळगांव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी टाकळीभान पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी श्री. पंढरीनाथ बिरदवडे व श्री. सचिन सुभाष माने , सौ. माघाडे मॅडम आदी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. अनिल बागुल सर , पर्यवेक्षक दिपक पाचपिंड सर,ज्योती पेरणे मॅडम, नेहा गिरे मॅडम, दिपाली बनकर मॅडम , जयश्री वाडेकर मॅडम तसेच आर्ट, काॅमर्स एण्ड सायन्स ज्युनिअर काॅलेजचे दाभाडे सर व बोडखे सर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
राहुल शाळेचे संस्थापकीय अध्यक्ष श्रीराम व्यंकटराम, विश्वस्त श्री. सचिन महाले , श्री. सुनिलभाऊ जाधव तसेच सौ. सुप्रिया व्यंकटराम यांनी शिक्षकवृंद , पालक व विद्यार्थी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या,