गडाखांना जीवे मारण्याचा कटातील आरोपींना

गडाखांना जीवे मारण्याचा कटातील आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी – घोगरगाव निषेध सभा
मा.नामदार शंकरराव गडाख व उदयनदादा गडाख पाटील यांना जीवे मारण्याचा कट. व दोन दिवसापूर्वीच पी. ए .राहुल राजळे सर यांच्यावर गोळीबारा करणाऱ्या आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी घोगरगाव येथे हनुमान मंदिरासमोर गावकऱ्यांच्या उपस्थितीत निषेध सभा घेण्यात आली,
यावेळी बापूसाहेब पवार, एकनाथ शिरसाठ, सतीश पटारे,कडू भाऊसाहेब, राजेंद्र चौरे यांनी विचार माडंले निषेध भाषण केली यावेळी माऊली पटारे, वसंतराव टेकाळे, प्रभाकर पटारे, रावसाहेब बहिरट, संजय शिंदे, जालिंदर पटारे, राधाकिसन बहिरट, दादासाहेब पटारे, बशीर भाई ,सुलतान शेख ,कमलाकर शिरसाट, बाळासाहेब चाबुकस्वार रावसाहेब आव्हाड ,बाबासाहेब शिरसाठ , बबन पटारे, राधाकिसन साप्ते ,मुक्तार शेख, अशोक शिंदे ,प्रसाद बहिरट, संदीप पटारे ,संभाजी बहिरट,रवी बहिरट,सुभाष पटारे ,अरुण कनगरे, महेश कनगरे ,मनाजी कनगरे, शिवाजि हारदे,सचिन पवार ,संदिप पवार, अनिल पराड, बाळासाहेब घोगरे,किरण राउत,आण्णासाहेब पटारे, बाळासाहेब शिरसाठ,माधव कांगणे,सदाशिव बहिरट,शिवाजि घोगरे,निलेश पटारे, रमेश लोखंडे, जगन्नाथ बहिरट ,दाउद शेख,आप्पासाहेब पटारे, दत्तात्रय पटारे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते,