छञपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी वडाळा (बहिरोबा) येथील हॉटेल फुडमॉल येथे सोमवारी बैठक – जेष्ठनेते अशोक गायकवाड यांची माहीती

छञपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी वडाळा (बहिरोबा) येथील हॉटेल फुडमॉल येथे सोमवारी बैठक – जेष्ठनेते अशोक गायकवाड यांची माहीती
विश्वभूषण,बोधिसत्व, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव संयुक्त जयंती समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी सोमवार (दि.२८) रोजी सकाळी १० वाजता नगर – औरंगाबाद महामार्गावरील वडाळा (बहिरोबा) येथील हॉटेल फुडमॉल २४ – ७ येथे बैठकिचे आयोजन करण्यात आल्याची माहीती समितीचे समन्वयक जेष्ठनेते अशोकराव गायकवाड यांनी दिली.
संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे व महापुरुषांचा जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी यावेळी विविध मान्यवरांची मते जाणून घेतली जाणार आहेत या बैठकिस नितीन मिरपगार,सुशील धायजे,राजेंद्र साठे,रवी आल्हाट,रवी भालेराव,दादासाहेब वैरागर,पत्रकार राजेंद्र वाघमारे, नितीन शिरसाठ,नितीन भालेराव,साईनाथ शिरसाठ,शामराव सोनकांबळे, श्रीकांत हिवाळे,अशोक मिसाळ, पप्पू इंगळे,संतोष भिंगारदिवे,प्रशांत लोंढे,संतोष लोंढे,पप्पु आल्हाट ,संतोष गाढवे,राजू इंगळे,निखिल साठे,बबलु साळवे,संदीप साळवे अमोल आल्हाट,सुजित गोर्डे,भिमराज साठे,किरण साठे,महेंद्र साठे,राहुल वाघमारे,संदीप चाबुकस्वार,स्वप्नील गोर्डे,सतीश पटेकर,विनोद पटेकर, रवि कांबळे,बाबा शिरसाठ,संदीप हिवाळे,सोमनाथ साठे,विजय राजगुरू,संजय बनसोडे,भाऊसाहेब जगदाळे,प्रशांत बनसोडे,बोर्डे सरपंच।,सुनील पाडले, अक्षय बोर्डे,सागर बोर्डे,ठकन आल्हाट,रितेश पटेकर ,उदय कर्डक,रवि आढाव,राहुल आल्हाट,देवदान जावळे,राहुल नजन,भाऊसाहेब गायकवाड,बाळासाहेब साबळे,प्रदीप पाटोळे,गौरव गायकवाड,बाळासाहेब साळवे,किशोर मोरे,अदिनाथ गाढवे,रेवनाथ शिंदे आदी उपस्थित राहाणार आहेत तरी या बैठकीला प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्याच्या नियोजनासाठी सहभागी व्हावे असे आवहान संयोजक समितीच्या वतीने जेष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांनी केले आहे…