महाराष्ट्र
घोगरे श्वर महादेव मंदिर ,श्री संत बहिरा जातवेद पुण्यस्मरण अहिल्याबाई होळकर, यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेला घाट

नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथिल जुने गावठाण गोदावरी मातेच्या तसेच घोगरे श्वर महादेव मंदिर ,श्री संत बहिरा जातवेद पुण्यस्मरण अहिल्याबाई होळकर, यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेला घाट , संतांच्या पावन भूमीत .ह .भ .प. विशाल महाराज आसने , येणाऱ्या काळात संन्यासाचा कार्यक्रम होणार आहे तरी त्या दृष्टिकोनातून परिसर जेसीबी मशिनच्या माध्यमातून स्वच्छता करण्याचे काम आज सर्व गावकऱ्यांच्या उपस्थित सुरू करण्यात आले ,यावेळी अशोक कारखान्याचे संचालक ज्ञानदेव पटारे, मुक्तार भाई शेख ,जालिंदर पटारे,सदाशिव बहिरट .यावेळी उपस्थित ज्येष्ठ मा.गोविंदराव पाटील शिंदे, माजी संचालक वसंतराव टेकाळे, केशवराव बहिरट , संचालक भाऊसाहेब पटारे ,राधाकिसन बहिरट ,कडू आव्हाड , तानाजी बहिरट,प्रभाकर पटारे,आप्पासाहेब पटारे,इंगळे राधाकिसन,बाळासाहेब इंगळे, बाळासाहेब पटारे, दिलिप टेकाळे,भाऊसाहेब बहिरट, बाबुराव बहिरट ,बाप्पुसाहेब पटारे, सूलताण भाई शेख , अंबादास बहिरट ,भानुदास गिते, बश्शिर भाई, आव्हाड दादा ,सतीश पटारे, अशोक घोगरे ,सोपान शिरसाट, सुभाष पटारे , दत्तात्रय बहिरट, रोहिदास बहिरट ,अप्पासाहेब शिंदे ,विजय शिंदे ,चेअरमन माधव बहिरट,संभाजि बहिरट, राजेंद्र बहिरट ,राधाकीसण साप्ते ,राजेंद्र साप्ते ,कचरू गोलवड,रंगनाथ खूरूसे,बंडू दादा चौरे,संजय शिंदे, पवार रावसाहेब ,बाळासाहेब पा.लोखंडे, दिगंबर आव्हाड ,बाबासाहेब शिरसाठ,एकनाथ शिरसाठ, गिताराम पवार,अनिल पर्हाड, रावसाहेब बहिरट, भाऊसाहेब शिरसाठ, राजेंद्र पवार,दिवाण पटारे,दादासाहेब पटारे,मोहन पटारे,जगन्नाथ बहिरट,राजाराम खरोसे, निलेश बहिरट ,अमोल लोखंडे ,रमेश लोखंडे,शिवाजि सोनवणे,कारभारि कांगणे,मरकड मामा ,अमोल सुर्वे, आदी मान्यवर उपस्थित होते.
Rate this post