राजकिय
डॉ बा.बा. तनपुरे कारखान्याच्या महिला कामगार सौ संगीता ताई ठुबे यांची राष्ट्रीय साखर कामगार युनियन चे सदस्य पदी निवड

डॉ बा.बा. तनपुरे कारखान्याच्या महिला कामगार सौ संगीता ताई ठुबे यांची राष्ट्रीय साखर कामगार युनियन चे सदस्य पदी निवड
झाल्याबद्दल व सौ संगीता ताई बुधवंत यांची महाराष्ट्र राज्य महिला व्यवसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल डॉ तनपुरे कारखान्याचे ओ एस विभागाचे वतीने सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी कारखान्याच्या महिला कामगार मंगल लबडे, नलिनी लोंढे, संगीता कोबरणे, नसरिन सय्यद, शाहिनी सय्यद, सत्कार मुर्तीं संगीता ताई ठुबे व संगीता ताई बुधवंत, सुनिता राऊत, साक्षी कोठुळे, मुस्कान पठाण, सुनिता झावरे, रजनी साबळे, वैशाली बोरुडे, प्राची जोशी, किरण गाडेकर,चित्रा रासकर, तसेच ओ एस विभागाचे प्रमुख गजानन निमसे पाटील,अविनाश गायके, राजेश उपाध्ये आदि उपस्थित होते.
राहुरी शहर
अशोक मंडलिक