लोहगावात दिवसा ढवळ्या साडेपाच लाखांची चोरी.

लोहगावात दिवसा ढवळ्या साडेपाच लाखांची चोरी.
प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई
सोनई,तीन चार दिवसा पूर्वी लोहगाव तालुका नेवासा येथे दिवसा ढवळ्या साडे पाच लाखांची चोरी झाली या गंभीर घटनेची माहिती सोन,ई पोलीसांनी तीन ते चार दिवसा पासुन दडवुन ठेवल्या मुळें सोन,ई पोलीसांचा कसा मनमानी कारभार समोर आला आहे. या बाबत समजलेली माहिती अशी की लोहगाव येथील ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली असता अशी माहिती दिली कि दिवसाढवळ्या घर फोडुन १८तोळे सोने व रोख पन्नास हजार रुपायाची चोरी झाल्याची माहिती गामस्तनी गामस्ताचा माहिती नंतर सोन,ई पोलीस ठाण्याशी संपर्क केला आसता चोरी झाल्याचे मान्य केले व सदरचा तपास सुरु आहे असे उत्तर दिले पोलीसांचा दैनिक अहवालानुसार रंगनाथ दगडु ढेरे रा लोहगाव यांच्या घरांचा दरवाजा तोंडून बुधवार दि १२रोजी सकाळी साडे आकरा वाजता लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५लाख ३९हजार ५०० ऐवज चोरुन नेला असल्याचे समजले घटनास्थळाला शेवगाव उपविभागाचे उप अधीक्षकांनी भेट देऊन पाहणी केली श्वान पथक व ठशे तंत्रज्ञांनी भेट दिली आहे काही दिवसांपूर्वी शिरेगाव येथील घरफोडी उघड होऊन दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली होती या अल्पवयीन आरोपींनी सोन,ईतील एका सराफास व कांहीं सोने ब्राम्हणी येथील एका मल्टीस्टेट सस्थैमधये तारण ठेवल्याचे सागुनही संबंधित सराफाची चोकशी केली जात नाही संबंधित सराफाला मोकळीक देऊन पोलीस कुठला हेतु साध्य करु पाहत आहेत संबंधित सराफ व्यावसायिका बरोबर अर्थिक तडजोड झाल्याची चर्चा आहेसोन,ई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरया घरफोड्या रस्ता लुटीचे तपास प्रलंबित असताना लोहगाव येथील जबरी चोरीचे आव्हान पोलीसा पुढे टाकले आहे.