अपघात

*चिमुकलीच्या अपघाती मृत्यूने आळंदी हादरली*

*चिमुकलीच्या अपघाती मृत्यूने आळंदी हादरली*

 

*अवजड आणि भरधाव सर्वच वाहनावर कारवाईची गरज*

 

आळंदीच्या वडगाव रोड वर आठवडा भरात दुसऱ्या अपघातात दोन मृत्यू मुळे आळंदी ची अवजड आणि भरधाव वाहतूक प्रश्न मृत्यूचा सापळा ठरत आहे. सोमवार दी २५ रोजी एका चार वर्षीय निष्पाप चिमुकली ला निष्काळजी पणा मुळे जीव गमवावा लागला, याबाबात सविस्तर वृत्त असे की किसन थोरवे रा. थोरवे वस्ती वय ६५ हे आपल्या शाळेतील नात परी थोरवे वय ४ वर्ष हीस शाळेतून घरी दोन चाकी ने घेउन जात असताना, शिर्के कंपनी चा डंपर जोरदार मागून बसलेल्या धडकेत चिमुकली परी हीस गंभीर दुखापत होत तिचा मृत्यू झाला आहे, या निष्पाप मुली च्या मृत्यूने आळंदी येथील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत,त्याच बरोबर अवजड तसेच भरधाव दोन चाकी चार चाकी सर्वांवर कारवाईची मागणी केली जात आहे, आठवडा भरा पूर्वी याच वडगाव रोड वर मागून धडकल्याने अमित देशमुख वय १९ हा मृत्यू मुखी पडला होता , आळंदीतील बऱ्याच घटणा मागे दुर्लक्ष आणि निष्काळजी पणा हेच मूळ कारण असून प्रशासन या घटना मुळे जाग होत काय कारवाई करणार या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे,

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे