अपघात
निधन वार्ता कै.शकुंतला खरात

निधन वार्ता कै.शकुंतला खरात
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील शकुंतला बहिरनाथ खरात वय 70 वर्षे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं, तीन मुली ,दोन पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे अरुण व श्रावण यांच्या त्या आई होत.

त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 5/ 9/ 2025 रोजी तिळापुर मुळा तीरी होईल.



