गुन्हेगारी
तिळापुर येथे शेताच्या कडेला नाली का खोदली म्हटल्याचा राग आल्याने शिवीगाळ व मारण्याची धमकी गुन्हा दाखल

तिळापुर येथे शेताच्या कडेला नाली का खोदली म्हटल्याचा राग आल्याने शिवीगाळ व मारण्याची धमकी गुन्हा दाखल
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील भीष्मा जगताप यांची शेती आहे त्यांच्या शेजारी यमाजी देवकाते यांची शेती असून सामायिक बांधाच्या कडेला जीसीपीच्या साह्याने दिनांक 4/7 2025 रोजी सकाळी 10.30 सुमारास भीष्म जगताप यांच्या सामायिक बांधाच्या खासून पाणी जाण्यासाठी नाली खोदली ही नाली का खोदली म्हणून विचारणा केली असता भीष्मा जगताप यांना व त्यांच्या आईस शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमकी दिल्यावरून राहुरी पोलीस स्टेशन येथे भीष्मा जगताप यांनी यमाजी देवकाते व संदीप देवकाते यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.
पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे हे करत आहे करत आहे.



