अपघात

अशोकचे माजी चेअरमन भास्करराव पवार यांचे वृद्धपकाळाने निधन,

अशोकचे माजी चेअरमन भास्करराव पवार यांचे वृद्धपकाळाने निधन,

 

टाकळीभान प्रतिनिधी अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व कामगार पोलीस पाटील संघटनेचे मा,जिल्हाध्यक्ष व लोकनेते भानुदास मुरकुटे यांचे कट्टर समर्थक, भास्करराव किसनराव पवार यांचे वयाच्या 86 वर्षी वृद्धपकाळाने नुकताच निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुलं तीन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांचे निधनाने वांगी खिर्डी परिसरात व्यक्त केले जात आहे, किसन गंगा प्रगत बागातदार सोसायटी खिर्डी चेअरमन शिवाजीराव पवार व भीमाशंकर पवार यांचे ते वडील होते,

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे