अपघात
निधन वार्ता गेनुदास शेंडगे

निधन वार्ता गेनुदास शेंडगे
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील गेनू सखाराम शेंडगे वय 90 वर्ष यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्यामागे तीन मुलं, तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे दिलीप गेनू शेंडगे कट्टर नाथपंथी यांचे ते वडील होतं त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक 21 10 2024 रोजी सकाळी ठीक आज आठ वाजता वांगी बुद्रुक प्रवारा बंधारा येथे होणार आहे