अपघात
निधन वार्ता – कै. बंडू आघाव

निधन वार्ता – कै. बंडू आघाव
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील सध्या प्रतापपूर येथे राहत असलेले बंडू आघाव वय 39 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ते पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आघाव यांचे पुतणे तसेच अनिल आघाव यांचे मोठे बंधू होत त्यांच्या पाठीमागे दोन बहिणी एक भाऊ पत्नी एक मुलगा दोन मुली चुलते मामा मावश्या असा मोठा परिवार आहे त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक 16 5 2024 रोजी प्रतापपूर प्रवारातील येथे होणार आहे