अपघात
कै. लहानु रामभाऊ तमनर

कै. लहानु रामभाऊ तमनर
राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील प्रगतशील शेतकरी कै लहानु रामभाऊ तमनर वय वर्ष 53 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सुना नातवंडे भाऊ असा मोठा परिवार आहे ते तमनरा आखाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच कौशा बापू सोन्याबापु तमनर यांचे ते चुलते होत